🚨 अमरावती जिल्ह्यातील धारणी (मेळघाट) येथे रस्ता सुरक्षा अभियानाला वेग आला असून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळणे आणि नागरिकांचे जीव वाचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करण्यात आले आहे.
📌 या व्हिडिओमध्ये पाहा:
✅ हेल्मेट सक्तीमागील कारण
✅ वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
✅ नियम मोडल्यास किती दंड?
✅ सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाच्या सूचना
👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Comment करून तुमचे मत नक्की कळवा.
🔔 Bell Icon दाबायला विसरू नका.

