🚨 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या रोड रॉबरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडील सुमारे ₹५ लाखांची रोकड दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात दरोडेखोरांनी हिसकावून नेली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत आरोपींनी ही लूट केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
📌 या व्हिडिओमध्ये पाहा:
- रोड रॉबरी नेमकी कशी घडली?
- ५ लाखांची रोकड कशी लुटली?
- पोलिस तपासात कोणते धागेदोरे?
- पुढील कारवाई काय?
👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Comment करून तुमचे मत नक्की कळवा.

