g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

Breaking: सोयगावमध्ये इद्रीस मुलतानींची 4 किमी पायी पाहणी, नागरिकांशी थेट संवाद

Breaking: सोयगावमध्ये इद्रीस मुलतानींची 4 किमी पायी पाहणी, नागरिकांशी थेट संवाद

सोयगाव परिसरातील विविध नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इद्रीस मुलतानी यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल 4 किलोमीटर पायी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.

या व्हिडिओमध्ये पाहा:
✅ 4 किमी पायी पाहणीचा संपूर्ण आढावा
✅ नागरिकांच्या प्रमुख समस्या
✅ इद्रीस मुलतानी यांची प्रतिक्रिया
✅ प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या
✅ ग्राउंड रिपोर्ट

स्थानिक आणि राज्यातील ताज्या, विश्वासार्ह बातम्यांसाठी G9 महाराष्ट्र YouTube चॅनेलला Subscribe करा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा.
💬 आपले मत Comment मध्ये नक्की सांगा.
🔔 Bell Icon दाबून सर्व अपडेट्स मिळवा.

Soygaon #IdrisMultani #GroundReport #MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #G9Maharashtra #LocalNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *