g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

धक्कादायक! गुरुदेव नगरात मोठी चोरी, अज्ञात चोरट्यांनी ६.२७ लाख रुपये लंपास केले

तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथे अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी करत तब्बल ६ लाख २७ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. चोरी नेमकी कशी झाली, चोरटे कोण आहेत आणि त्यांनी चोरीचा डाव कसा साधला याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणातील सर्व ताज्या घडामोडींसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.

#Tiwasa #GurudevNagar #TheftNews #BreakingNews #MaharashtraNews #CrimeNews #MarathiNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *