रावेर तालुक्यातील कुंभारखेडा सह परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून शेतातील पिकांनाही फटका बसला आहे. गारपिटीमुळे केळी, कापूस, मका तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी चिंतेत असून प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
या घटनेची संपूर्ण माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
#Raver #Kumbharkheda #Hailstorm #Garpit #MaharashtraNews #MarathiNews #WeatherNews #BreakingNews

