हिरडपाडा येथील ग्रामस्थ गेल्या २० वर्षांपासून पुलाच्या बांधकामाची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही पूल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
🎥 या व्हिडिओमध्ये पाहा:
- हिरडपाडा गावातील पुलाचा प्रश्न
- २० वर्षांपासूनची ग्रामस्थांची प्रतीक्षा
- मतदान बहिष्काराचा इशारा का?
- ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
- प्रशासनाची भूमिका आणि पुढील घडामोडी
👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा आणि Bell 🔔 Icon दाबायला विसरू नका.

