खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान करा, एक हेल्मेट घ्या” या अभिनव संकल्पनेतून रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. रक्तदानास प्रोत्साहन देतानाच रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत या सामाजिक उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.
📌 या व्हिडिओमध्ये पाहा:
- रक्तदान शिबिराची संपूर्ण माहिती
- रक्तदात्यांना हेल्मेट वाटप
- खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम
- नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
- कार्यक्रमातील महत्त्वाचे क्षण
👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका.

