g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

मुर्तीजापूर-अमरावती : २४० कोटींच्या धान्य प्रकरणात मोठा ट्विस्ट? अंतिम अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष

g9 maharashtra news

मुर्तीजापूर-अमरावती येथील तब्बल २४० कोटी रुपयांच्या धान्य प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत असून आता सर्वांचे लक्ष अंतिम अहवालाकडे लागले आहे. या प्रकरणात नेमके काय निष्पन्न होणार, कोणावर कारवाई होणार आणि प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
🔔 Channel Subscribe करा
📢 Share करून इतरांपर्यंत बातमी पोहोचवा

#AmravatiNews #Murtizapur #GrainScam #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #LatestNews #AmravatiBreakingNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *