सोयाबीन बियाण्यांचा मोठा फज्जा! शेतकरी रस्त्यावर, नुकसानभरपाईची मागणी
सोयाबीन बियाण्यांचा मोठा फज्जा! शेतकरी रस्त्यावर, नुकसानभरपाईची मागणी

अंजनगाव सुर्जीमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. बूस्टर आणि ओसवाल कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरूनही अपेक्षित उगवण न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीविरोधात कारवाई करण्याची आणि तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. विदर्भातील इतर भागांतही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर येत असल्याचे वृत्त आहे.

📺 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी G9 Maharashtra ला Subscribe करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बोदवडमध्ये मोठी कारवाई! ३० दिवसांत कागदपत्रे द्या, अन्यथा अतिक्रमण घोषित करून थेट कारवाई

बोदवडमध्ये प्रशासनाने अतिक्रमणधारकांना मोठा इशारा दिला आहे. संबंधित नागरिकांनी ३० दिवसांच्या आत…

महिनाभर तक्रार करूनही उपयोग नाही! चिंचखेडा–महादेववाडी रस्ता अजूनही धोकादायक

चिंचखेडा–महादेववाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याबाबत…

एका शिक्षकावर तब्बल १४५ विद्यार्थ्यांची जबाबदारी! उर्दू प्राथमिक शाळेची बिकट अवस्था उघड

उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेत फक्त…

चांदूर बाजार : पूलच पूर्ण नाही, तरी टोलवसुली सुरू! जनतेची उघड लूट?

🚨 पूलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही… तरीही टोलवसुली सुरू? 😲 अमरावती…