g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

महिनाभर तक्रार करूनही उपयोग नाही! चिंचखेडा–महादेववाडी रस्ता अजूनही धोकादायक

महिनाभर तक्रार करूनही उपयोग नाही! चिंचखेडा–महादेववाडी रस्ता अजूनही धोकादायक

चिंचखेडा–महादेववाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याबाबत तक्रार दाखल करून तब्बल एक महिना उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. खड्डे, धोकादायक प्रवास आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

या व्हिडिओमध्ये पाहा रस्त्याची सद्यस्थिती, नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाकडून अद्याप का झाली नाही कारवाई?

👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी G9 Maharashtra ला Subscribe करा.
🔔 Bell Icon दाबा आणि सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळवा.

#Chinchkheda #Mahadevwadi #RoadIssue #MaharashtraNews #G9Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *