बोदवडमध्ये प्रशासनाने अतिक्रमणधारकांना मोठा इशारा दिला आहे. संबंधित नागरिकांनी ३० दिवसांच्या आत कायदेशीर कागदपत्रे सादर करावीत, अन्यथा संबंधित जागा किंवा बांधकाम अतिक्रमण घोषित करून थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमागील कारणे, कोणावर होणार परिणाम आणि पुढे काय होणार? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमध्ये.
👉 अशाच महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी G9 Maharashtra ला Subscribe करा.