🗳️ लोकशाही बळकट करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार!
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष मतदार नोंदणी अभियान उत्साहात पार पडले. या अभियानात नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला.
स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. या अभियानातील प्रमुख घडामोडी, उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा, Comment करून आपले मत नक्की कळवा आणि अशाच ताज्या, विश्वासार्ह मराठी बातम्यांसाठी G9 Maharashtra ला Subscribe करा.
🔔 Like | Share | Comment | Subscribe

