g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपणाचा महाउपक्रम; ‘एक घर एक झाड’ संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणार शहरात ‘क्लीन लोणार, ग्रीन लोणार’ तसेच ‘एक घर एक झाड’ या संकल्पनेअंतर्गत भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, विविध संस्था आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाचे संतुलन राखणे, हरित क्षेत्र वाढविणे आणि भावी पिढीसाठी स्वच्छ व सुंदर लोणार निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या भव्य उपक्रमाची संपूर्ण माहिती आणि खास दृश्ये पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *