अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयावर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सरकारने मानधन वाढ, सेवाशर्तीतील सुधारणा आणि इतर मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
🎥 या व्हिडिओमध्ये पाहा:
- तिवसा तहसीलवरील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे आंदोलन
- प्रमुख मागण्या कोणत्या?
- प्रशासनाला दिलेले निवेदन
- आंदोलनातील घोषणाबाजी
- ताजे अपडेट
👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा आणि Bell 🔔 Icon दाबायला विसरू नका.

