g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

तापी परिसरात वादळाचा तडाखा! रावेर, मुक्ताईनगर आणि बऱ्हाणपूरमध्ये मोठे नुकसान

g9 maharashtra news

तापी परिसरात वादळाचा मोठा तडाखा बसला असून रावेर, मुक्ताईनगर तसेच मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील बऱ्हाणपूर परिसरात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या व्हिडिओमध्ये पाहा वादळामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती, स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया आणि प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना.

📍 प्रभावित भाग : रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश), तापी परिसर

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी G9 महाराष्ट्र चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा.

#G9Maharashtra #TapiStorm #Raver #Muktainagar #Burhanpur #WeatherUpdate #MaharashtraNews #BreakingNews #StormAlert #RainUpdate #ViralNews #G9News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *