g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

अमरावती जिल्हा DPC नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत!

अमरावती जिल्हा DPC नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत!

अमरावती जिल्हा वार्षिक विकास आराखडा आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठकीसाठी पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे अमरावती येथे दाखल झाले. बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा, निधीचे नियोजन आणि जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

🎥 या व्हिडिओमध्ये पाहा:

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन
अमरावती DPC बैठकीची माहिती
विकासकामांवरील चर्चा
जिल्हा नियोजन समितीचे महत्त्व
ताज्या घडामोडी

👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा आणि Bell 🔔 Icon दाबायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *