g9 maharashtra news offical logo
G9 Maharashtra News

तळेगाव ठाकूरमध्ये पारंपरिक ‘धोंडी’! पावसासाठी ग्रामस्थांचे आर्त साकडे

तळेगाव ठाकूरमध्ये पारंपरिक 'धोंडी'! पावसासाठी ग्रामस्थांचे आर्त साकडे

पावसाने ओढ दिल्याने तळेगाव ठाकूर येथे ग्रामस्थांनी पारंपरिक ‘धोंडी’ काढून चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या लोकपरंपरेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निसर्गाला साकडे घातले. या अनोख्या परंपरेतून शेती, पर्यावरण आणि ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.

🎥 या व्हिडिओमध्ये पाहा:

  • तळेगाव ठाकूरमधील पारंपरिक ‘धोंडी’
  • पावसासाठी ग्रामस्थांची प्रार्थना
  • लोकपरंपरेचे सांस्कृतिक महत्त्व
  • शेतकऱ्यांच्या भावना
  • ताज्या घडामोडी

👉 महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी G9 Maharashtra News ला Subscribe करा आणि Bell 🔔 Icon दाबायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *