News
No Post/News Found
No Post/News Found
वाढत्या महागाईविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर! सरकारविरोधात जोरदार आंदोलन 🔥 #amravati
अमरावती : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसने आज रस्त्यावर उतरून केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. शहरातील प्रमुख मार्गांवर निदर्शने करत कार्यकर्त्यांनी महागाई कमी करण्याची मागणी केली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात […]

